अर्थ : ज्यावर एखाद्याची आशा टिकून आहे अशी व्यक्ती.
उदाहरणे :
तुझ्या आशेवर मी हे आयुष्य जगत आहे.
अर्थ : एक राग.
उदाहरणे :
गायिका आशा हा राग शिकवत आहे.
अर्थ : दक्ष प्रजापतीची एक पुत्री.
उदाहरणे :
आशाचे वर्णन पुराणांत आढळते.
आशा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aashaa samanarthi shabd in Marathi.